संविधानाच्या प्रतीमध्ये पान 72 – 73 मध्ये नागरिकत्व विषयी सविस्तर विवरण दिले आहे.

त्यामध्ये संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व,

पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क,

स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क,

मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क,

परकीय देशाचे नागरिकत्व स्वच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे,

नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे,

आणि संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे नियमन करणे

इत्यादी बाबतीत अनुच्छेद 5 ते अनुच्छेद 11 पर्यंत विवेचन केलेले आहे

वरील माहिती भारताचे संविधान (94 व्या सुधारणे पर्यंत अद्ययावत) उद्देशिका, अनुच्छेद 1 ते 395 आणि बारा अनुसूची सहित संपूर्ण संविधान, मिलिंद प्रकाशन वर्धा. याचे आधारे लिहीली आहे.

Dr. Surekha Bhagyawant