Latest News

Latest News

Latest News2015-12-02T10:52:51+05:30
108, 2024

District-Level Street Play Competition Report: Championing Organ Donation Awareness

By |August 1, 2024|Categories: Outreach Activity|

District-Level Street Play Competition Report: Championing Organ Donation Awareness Introduction: On 19th February, 2023 SNDT College of Education's talented students showcased their creativity and commitment by participating in the District-Level Street Play Competition held at Narhe, Pune. The event aimed to promote social awareness and activism through the medium of street theater. Our team passionately embraced the cause of organ donation, using their performance as a powerful tool to [...]

712, 2021

Health Hazards of Fast Food

By |December 7, 2021|Categories: Student's Articles|

In modern times, fast food is rapidly replacing the nutritious food cooked in kitchen The reason for this is that it is quick and easy to prepare. Fast food is affordable and palatable as it is commercially served at low rates. A variety of fast food like pizza, burger, presweetened cereals, chips, noodles, processed foods are easily available in the market. These types of food haven’t got any nutrition, rather [...]

312, 2021

A Journey towards SELF

By |December 3, 2021|Categories: Student's Articles|

A Journey towards SELF The Year 2020 has brought new words in our vocabulary. LOCKDOWN, SELF-ISOLATION, QUARANTINE, SOCIAL-DISTANCING, BE-CAUTIOUS, TRAVEL-BAN, WORK-from-HOME, SCHOOL-at- HOME, WEAR-MASK, SHELTERING-in-PLACE and MARRIAGE-from-HOME. We heard the word LOCKUP from movies but never heard lockdown before. Now we know that LOCK-DOWN is SELF LOCKUP. Work from home (WFH) was a distant dream and unimaginable. But its almost more than 20 months that WFH still exists. WE all [...]

1312, 2019

संविधान जागरण 11

By |December 13, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

संविधानाच्या प्रतीमध्ये पान 80 वरील अनुच्छेद 27 पासून सांस्कृतिक व हक्क यांचे विवेचन केले आहे. अनुच्छेद 27 नुसार एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धन करण्याकरिता कर देण्याची सक्ती कोणावरही केली जाणार नाही. अनुच्छेद 28 नुसार विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य याबाबत विवेचन केलेले आहे. अनुच्छेद 29 नुसार अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण, तर 30 नुसार अल्पसंख्यांक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क स्पष्ट [...]

812, 2019

संविधान जागरण 10

By |December 8, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

संविधानाच्या प्रतीमध्ये पान 74 ते पान 85 पर्यन्त मूलभूत हक्काबाबत सविस्तर मांडणी केली आहे. मूलभूत हक्कांमध्ये अनुच्छेद 12 आणि 13 मध्ये सर्वसाधारण हक्क, मूलभूत हक्कांचे विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनिकरण करणारे कायदे याविषयी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यानंतर समानतेचा हक्क यासंदर्भात अनुच्छेद 14 आणि 15 मध्ये कायद्यापुढे समानता, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. अनुच्छेद 16 मध्ये सार्वजनिक सेवा योजना च्या बाबींमध्ये समानसंधी, अनुच्छेद 17 आणि 18 [...]

712, 2019

संविधान जागरण 9

By |December 7, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

संविधानाच्या प्रतीमध्ये पान 72 - 73 मध्ये नागरिकत्व विषयी सविस्तर विवरण दिले आहे. त्यामध्ये संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व, पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क, स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क, मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क, परकीय देशाचे नागरिकत्व स्वच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे, नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे, आणि संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे नियमन करणे इत्यादी बाबतीत अनुच्छेद 5 ते अनुच्छेद 11 [...]

512, 2019

संविधान जागरण 8

By |December 5, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

संविधानाच्या प्रतीमध्ये पान ७०-७१ मधे संविधानाच्या भाग 1 'संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र' याची मांडणी केलेली आहे. यामध्ये चार अनुच्छेद असून पहिला अनुच्छेद संघराज्याचे नाव आणि राज्य क्षेत्र स्पष्ट करणारा आहे. यानुसार आपल्या संघराज्याचे नाव इंडिया अर्थात भारत हे असेल. अनुच्छेद दोन मध्ये नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे याविषयी तर अनुच्छेद तीन मध्ये नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यात फेरफार करण्यासंबंधी मांडणी केलेली [...]

412, 2019

संविधान जागरण 7

By |December 4, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

संविधानाच्या प्रतीमध्ये पान 64 ते 69 पर्यन्त भारतीय संविधान सभेच्या अध्यक्षांना, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पत्र दिले आहे. यामध्ये सार्वभौम, बंधुता, भारत राज्यांचा संघ असणे, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, संघराज्याच्या राष्ट्रपतीचे अधिकार, समवर्ती सूची संबंधी शासनांगाचे अधिकार, राज्यसभेची जडणघडण, संसदेच्या सभागृहाचा आणि राज्य विधान मंडळाचा कालावधी, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये, राज्यपालांच्या चयनाच्या पद्धती, उपराज्यपाल, केंद्रशासित प्रदेश, विधानमंडळाच्या अधिकारांचे वितरण, वित्त व्यवस्था, सेवा, निवडणुका व मतदानाचा अधिकार, [...]

312, 2019

संविधान जागरण 6

By |December 3, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

संविधानाच्या प्रतीमध्ये पान 47 ते 63 पर्यन्त संविधानाच्या मसुद्यावरील चर्चा दिली आहे. मसुदा समितीने स्वीकृत संविधानाचा मसुदा विचारविनिमयार्थ डॉ. आंबेडकर यांनी सभाग्रहासमक्ष प्रस्तुत केल्यावर संविधान सभेच्या सदस्यांनी डॉ. आंबेडकर व मसुदा समितीच्या कार्याविषयी जी मते मांडली आहेत त्यातील काही भाग येथे उद्घृत करून बाकी भागाचे संक्षिप्त विश्लेषण येथे दिले आहे. संविधान सभेच्या एकूण 45 लोकांनी आपली मते मांडली. त्यापैकी 39 जणांनी डॉ. आंबेडकर यांचे व्यक्तिशः अभिनंदन, भरभरून कौतुक करून त्यांनी [...]

212, 2019

संविधान जागरण 5

By |December 2, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

संविधानाच्या प्रतीमध्ये पान 32 ते 47 पर्यन्त संविधानाच्या मसुद्या वरील चर्चा दिली आहे. सुरुवातीसच अध्यक्षांनी मान. डॉ. बी. आर. आंबेडकरांना प्रस्ताव मांडण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यांनी प्रस्ताव मांडला. त्यातील सर्वच वाक्ये महत्त्वाची असली काही वाक्यांनी मला खूपच प्रभावित केले ती येथे देत आहे. लोकतांत्रिक शासनाला दोन अटींची पूर्तता करावी लागते 1. शासनाला स्थैर्य लाभलेले असावे. 2. ते उत्तरदायी शासन असावे. संविधानात्मक नैतिकतेचे सर्वदूर अभिसरण फक्त बहुसंख्यांक समुदायातच नव्हे तर सर्वदूर [...]

112, 2019

संविधान जागरण 4

By |December 1, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

संविधानाच्या प्रतिमधिल पान 31 नुसार... 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948 या काळात संविधान मसुद्याचे प्रथम वाचन झाले. 4 नोव्हेंबर 1948 रोजीच्या सभेत डॉ राजेन्द्र प्रसाद यांनी गांधीजी विषयी " ज्यांनी आपल्या या हाडामासाच्या मृतवत शरीरात जीवनाचा संचार करविला, ज्यांनी आपण सर्वांना नैराश्य आणि नाउमेदीच्या अंधकारातून आपणास आशा आणि उपलब्धिचा सूर्यप्रकाश दाखवला, ज्यांनी गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या मार्गावर आपले नेतृत्व केले" असा उल्लेख केला आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 4 नोव्हेंबर [...]

3011, 2019

संविधान जागरण 3

By |November 30, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

संविधानाच्या प्रतीमध्ये पान 19 ते 30 मध्ये दिल्यानुसार भारताच्या संविधानाच्या मसुद्याची चिकित्सा करून आवश्यक ती संशोधने सुचविण्यासाठी 'संविधान मसुदा चिकित्सा समिती' नियुक्त करण्यात आली त्यामध्ये खालील सदस्य होते. १. श्री अल्लादी कृष्णस्वामी अय्यर २. श्री. एन. गोपालस्वामी अय्यंगार ३. श्रीमान डॉ. बी. आर. आंबेडकर ४. श्री. के. एम. मुंशी ५. श्री. सय्यद मोहम्मद सादुल्लाह ६. श्री बी.उल. मित्तर ७. श्री. डी. पी. खैतान मसुदा समितीची प्रथम बैठक 30 ऑगस्ट 1947 [...]

2911, 2019

संविधान जागरण 2

By |November 29, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

संविधानाच्या प्रतीमध्ये पान 9 ते 18 मध्ये सक्तीची सैनिक सेवा, धर्मांतर, अल्पसंख्यांकांचे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आणि निवडणुका यावर झालेल्या चर्चेचा सारांश दिलेला आहे. सारासार, सर्वंकष, समतोल आणि सार्वजनिक हिताची चर्चा म्हणजे काय हे समजण्यासाठी हा भाग नक्की काळजीपूर्वक असावा. या चर्चेअंती कॅबिनेट मिशनने मूलभूत अधिकार, अल्पसंख्यांक, आदी विषयासाठी सल्लागार समित्या स्थापन कराव्या अशी शिफारस केली होती. त्यानुसार 24 जानेवारी 1947 या प्रस्तावाच्या आधारे सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेने [...]

2811, 2019

संविधान जागरण 1

By |November 28, 2019|Categories: Teacher's Articles|Tags: |

माणसाला माणूस म्हणून मानाने जगण्यासाठी हक्क प्रदान करणारा दस्तऐवज म्हणजे भारतीय संविधान होय. आणि याच साठी प्रत्येक भारतीयांनी ते वाचणं, समजून घेणं, आपल्या कृतीत उतरवणं आणि यासंदर्भात इतरांना जागरूक बनवणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पण म्हणून प्रत्येक जण धडपडून उठून संविधानाची प्रत शोधून ते वाचायला लागेल असं होत नाही. याच साठी त्यातील काही महत्त्वाच्या बाबी फेसबुक वर द्यावयाचा विचार केला. ज्यामुळे छोट्या-छोट्या पोस्ट वाचन सहजशक्य होईल. 1945 मध्ये दुसरे महायुद्ध [...]

1401, 2019

Top five qualities of effective teachers

By |January 14, 2019|Categories: Alumni's Articles|

Students are most affected by the quality of their teachers. Students not only just interact with their teachers every day in the classroom, but also the quality of that interaction matters for  students’ future. In this article we will be discussing about top five qualities of effective teachers. 1. The ability to develop relationships with their students It is important for the teachers, to be able to build trusting relationships with [...]

1401, 2019

Inspirational Quotes

By |January 14, 2019|Categories: Student's Articles|

"No country can ever truly flourish if it stifles the potential of its women and deprives itself of the contributions of half of its citizens." "On my own I will just create, and if it works, it works, and if it doesn’t, I’ll create something else. I don’t have any limitations on what I think I could do or be." "Always aim [...]

COURSES

EVENTS

LATEST NEWS

Be a part of prestigious college

SNDT – College of Education, Pune